योग्य पर्याय निवडा.
एका विद्यार्थ्याला आवर्तसारणीतून दोन मूलद्रव्यांची निवड करण्यास सांगितले. त्याने निऑन व आरगॉन यांची निवड केली. या दोहोंमध्ये अंतिम कवचातील इलेक्ट्रीन्सची संख्या _________आहे.
2
6
7
8
The correct Answer is:D
Step by step video, text & image solution for योग्य पर्याय निवडा.एका विद्यार्थ्याला आवर्तसारणीतून दोन मूलद्रव्यांची निवड करण्यास सांगितले. त्याने निऑन व आरगॉन यांची निवड केली. या दोहोंमध्ये अंतिम कवचातील इलेक्ट्रीन्सची संख्या _________आहे. by Chemistry experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Updated on:21/07/2023Similar Questions
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
10.5 - 12.5 या वर्गावे वर्गांतर व वर्गमध्य अनुक्रमे .............. व .............. आहेत.
View Solutionदोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्या ............ आहेत.
View Solutionजर असेल, तर ax2+bx+c=0 या वर्गसमीकरणावी मुळे दोन भिन्न वास्तव संख्या असतील.
View Solutionखालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा.
आपल्या देशात ___ या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही करप्रणाली अमलात आली.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
. शेअर्स विकत घेताना एका शेअरची किंमत काढण्यासाठी बाजारभाव, दलाली व GST यांची ____
View Solutionदिप्तीने 7500 रुपये किंमतीची गिरनार चहापावडर खरेदी केली. दुकानदाराने तिला Rs. 750 सूट दिली. या खरेदीवर त्याने Rs. 337.5 वस्तू व सेवा कर आकारला. तर दिप्तीला एकूण किती रक्कम चुकवावी लागेल?
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
लाभांश ___ वर दिला जातो.
View Solution0, 1, 2, 3, 4, 5 या अंकांची पुनरावृत्ती करून, दोन अंकी संख्या तयार केल्या, तर n(S) = ......
View Solution