पुढील प्रत्येक उपप्रश्‍नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका वर्तुळावर बिंदू A, B, C असे आहेत, की m(कंस AB) = m(कंस BC) = 120 . दोन्ही कंसांत B शिवाय एकही बिंदू सामाईक नाही. तर A B C कोणत्या प्रकारचा आहे?
a) समभुज त्रिकोण b) विषमभुज त्रिकोण c) काटकोन त्रिकोण d) समव्दिभुज त्रिकोण

A

समभुज त्रिकोण

B

विषमभुज त्रिकोण

C

काटकोन त्रिकोण

D

समव्दिभुज त्रिकोण

Video Solution
Doubtnut Promotions Banner
Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:A

|
Answer

Step by step video, text & image solution for पुढील प्रत्येक उपप्रश्‍नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. एका वर्तुळावर बिंदू A, B, C असे आहेत, की m(कंस AB) = m(कंस BC) = 120^@. दोन्ही कंसांत B शिवाय एकही बिंदू सामाईक नाही. तर triangleABC कोणत्या प्रकारचा आहे?a) समभुज त्रिकोण b) विषमभुज त्रिकोण c) काटकोन त्रिकोण d) समव्दिभुज त्रिकोण by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.

Updated on:21/07/2023

Similar Questions