खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
बाजूंच्या लांबी a, b, c असलेल्या त्रिकोणामध्ये जर a2+b2=c2 असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल?
विशालकोन त्रिकोण
लघुकोन त्रिकोण
काटकोन त्रिकोण
समभुज त्रिकोण
The correct Answer is:C
Step by step video, text & image solution for खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. बाजूंच्या लांबी a, b, c असलेल्या त्रिकोणामध्ये जर a^(2) + b^(2) = c^(2) असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल? by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Updated on:21/07/2023Similar Questions
जर दर्शनी किंमत > बाजारभाव असेल, तर शेअर्स ___ वर असेल.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
जर n(A) = 2 , P(A)=15, तर n(S) = ?
View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
x वy ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर Dx= 49, Dy = -63, व D = 7 असेल तर x = किती?
View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
ax+by=c व mx+ny=d या एकसामयिक समीकरणांमध्ये जर an≠bn तर दिलेल्या समीकरणांना-
View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
खालोलपैकी कोणते वर्गसमीकरण आहे?
View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणते वर्गसमीकरण नाही?
View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
खालीलपैको कोणत्या समोकरणाची मुळे 3 व 5 आहेत?
View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणत्या समीकरणाच्या मुळांची वेरोज -5 आहे?
View Solution