बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून शोधून लिहा.
इमारतीच्या बांधकामाचे विविध खर्च वृत्तालेखाव्दारे दाखवले असता, सिमेंटचा खर्च 75∘ च्या केंद्रीय कोनाने दाखवला आहे. सिमेंटचा खर्च रु. 45000 असल्यास, इमारतीच्या बांधकामाचा एकूण खर्च किती रुपये?
2,16,000
360000
4,50,000
7,75,000
The correct Answer is:A
Step by step video, text & image solution for बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून शोधून लिहा. इमारतीच्या बांधकामाचे विविध खर्च वृत्तालेखाव्दारे दाखवले असता, सिमेंटचा खर्च 75^@ च्या केंद्रीय कोनाने दाखवला आहे. सिमेंटचा खर्च रु. 45000 असल्यास, इमारतीच्या बांधकामाचा एकूण खर्च किती रुपये? by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Similar Questions
एकूण खर्चापैकी शिक्षणाचा खर्च 20% असेल, तर वृत्तालेखामध्ये दर्शवण्यासाठी शिक्षणाच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल?
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
वृत्तलेखामध्ये शिक्षणाच्या खर्चाचा केंद्रीय कोन 30∘ आहे. शिक्षणावर Rs. 900 खर्च झाले असता, एकृण खर्च किती असेल?View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
3 च्या पहिल्या पाव पटींची बेरीज ........ आहे.View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
सुनीलने प्रत्येकी 60 रुपये बाजारभावाने 30 शेअर्स खरेदी केले, तर त्याला एकूण किती रक्कम द्यावी लागेल?View Solutionबहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांतून शोधून लिहा.
विविध रक््तगरांच्या व्यक्तीचे रक््तगटानुसार वर्गीकरण वृत्तालेखात दाखवायचे आहे. 0-रक््तगट असणाया व्यक्ती 40% असल्यास O-रक्तगट असणाया व्यक्तींसाठी वृत्तालेखातील केंद्रीय कोन किती घ्यावा?View Solutionबहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांतून शोधून लिहा.
इमारतौच्या बांधकामाचे विविध खर्च वृत्तालेखादवारे दाखवले असता, सिमेंटचा खर्च 75∘ च्या केंद्रीय कोनाने दाखबला आहे. सिमेंटचा खर्च Rs. 45,000 असल्यास, इमारतीच्या बांधकामाचा एकृण खर्च किती रुपये?View Solutionबहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांतून शोधून लिहा.
वर्गीकृत वांरवारता सारणीतील संबित वारंवारतेचा उपयोग काढण्यासाठी होतो.View Solutionबहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांतून शोधून लिहा.
वर्गकृत वारंवारता सारणीतील सामग्रीचा मध्य काठण्यासाठौच्या पुढील सूत्रत ¯¯¯X=A+(Σf_i u_i)/Σ f_(i) *g मंध्ये u(i) = ......View Solution