संधीच्या एका खेळामध्ये 1,2,3,4,5,6,7,8 यांपैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. खालील घटनांची संभाव्यता काढा.
बाणाने दर्शवलेली संख्या 9 पेक्षा लहान असणे.
Step by step video & image solution for संधीच्या एका खेळामध्ये 1,2,3,4,5,6,7,8 यांपैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. खालील घटनांची संभाव्यता काढा. बाणाने दर्शवलेली संख्या 9 पेक्षा लहान असणे. by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Similar Questions
एका मुलीने लॉटरीमध्ये प्रथम क्रमांकाचे बच्नीस पटकावण्याची संभाव्यता 0.08 अशो घरली आहे. जर लॉटरीची 6000 तिकिटे विकली गेली आहेत तर, तिने किती तिकिटे खरेदो केली असावोत?
View Solution1 ते 90 अंक लिहिलेल्या 90 तबकड्या एका खोक्यात॑ ठेवल्या आहेत. जर त्यांपैकी एक तबकड़ी यादृच्छिक पद्धतीने उचलली असता ती 23 पेक्षा लहान पूल्ठ संख्या असण्याची संभाव्यता ............. असेल,
View Solutionदोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्या ............ आहेत.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?View Solutionएका म्युच्युअल फंडाचे 400 यूनिट खरेदी करण्याकरिता Rs. 25000 गुंतवले, तर त्या प्रत्येक यूनिटचे नक्त मालमत्ता (NAV) मूल्य किती असेल?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
एक फासा फेकला, तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी. संख्या येण्याची संभाव्यता असते.View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
प्रत्येक कार्डावर एक संख्या, याप्रमाणे 1 ते 40 या संख्या लिहिलेली 40 कार्डे एका पिशवीत अहेत. त्यांपैकी एक कार्ड उचलले असता त्या कार्डावरयी संख्या 5 च्या पटोत असण्याची संभाव्यता _____असेल.View Solutionएक फासा फेकला असता, 5 पेझ्ञा लहान सम संख्या मिल्णण्याची संभाव्यता ............. आहे.
View Solution