खालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी पूर्ण अचूक पर्याय निवडा.
ax+by=3 व mx+ny=d या एकसामयिक समीकरणांमध्ये जर an≠bn तर दिलेल्या समीकरणांना
एकच उलक असेल
उलक नसेल
असंख्य उकली असतील
फक्त दोन उकली असतील
The correct Answer is:A
Step by step video, text & image solution for खालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी पूर्ण अचूक पर्याय निवडा. ax+by =3 व mx+ny =d या एकसामयिक समीकरणांमध्ये जर an != bn तर दिलेल्या समीकरणांना by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Updated on:21/07/2023Similar Questions
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा
जर n(S)=36,P(A)=512 , तर n(A) = ?
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
10.5 - 12.5 या वर्गावे वर्गांतर व वर्गमध्य अनुक्रमे .............. व .............. आहेत.
View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
4x+5y=19 चा आलेख कादण्यासाठी x=1 असताना y ची किंमत किती?
View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
x वy ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर Dx= 49, Dy = -63, व D = 7 असेल तर x = किती?
View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
∣∣∣53−7−4∣∣∣ या निश्चयकाची किंमत कितो?
View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
x+y=3, 3x−2y−4=0 ही एकसामयिक समीकरणे सोडवण्यासाठी D ची किंमत किती?
View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
ax+by=c व mx+ny=d या एकसामयिक समीकरणांमध्ये जर an≠bn तर दिलेल्या समीकरणांना-
View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
दिलेल्या अंकगणिती श्रेढ़ीत t7 = 4, d = -4, तर a = .....
View Solution