Doubtnut Promotions Sticky

खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आहे. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. l ( O P ) = 4.2 सेमी असल्यास बिंदू P चे स्थान कुठे असेल ?

A

केंद्रबिंदूवर

B

वर्तुळाच्या अंतर्भागात

C

वर्तुळाच्या बाह्यभागात

D

वर्तुळावर

Video Solution
Doubtnut Promotions Banner
Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:C

|
Answer

Step by step video solution for खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. एका वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आहे. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. l(OP) = 4.2 सेमी असल्यास बिंदू P चे स्थान कुठे असेल ? by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 9 exams.

Updated on:21/07/2023

Related Playlists


Similar Questions