Question

'चंद्र' या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? (a) इंदू (b) रजनीनाथ (c) सुधाकर (d) हिमांशू

A

फक्त (b), (c) व (d) बरोबर

B

सर्व पर्याय बरोबर

C

(a), (b), (c) बरोबर, (d) चूक

D

(a) व (d) चूक, (b) व (c) बरोबर

Text Solution
Verified by Experts

उत्तर - सर्व पर्याय बरोबर हे योग्य उत्तर होईल.

चंद्र या शब्दाचे इंदू, रजनीनाथ, सुधाकर आणि हिमांशू हे सर्व समानार्थी शब्द आहेत याशिवाय सुधांशु, शशी, सोम, निशानाथ, विधू, शशांक हे सुद्धा चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.

समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.