Question

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. काल गारा पडल्या.

A

पुल्लिंग

B

स्त्रीलिंग

C

नपुसकलिंग

D

उभयलिंग

Text Solution
Verified by Experts

लिंग- ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात.

लिंग हे ३ प्रकारचे आहे.

  1. पुल्लिंग
  2. स्त्रीलिंग
  3. नपुंसकलिंग

 

काल गारा पडल्या या वाक्यातील गारा हा शब्द आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे आणि त्यामुळे याचे लिंग स्त्रीलिंग होईल.

Updated on:21/07/2023