Question

वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमुह पर्यायातुन निवडा.

A

खुप टोकाचे मतभेद

B

आपले मत पटवुन देण्यासाठी घातलेला वाद

C

जमीनीवरून असलेले वाद

D

मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी.

Text Solution
Verified by Experts

उत्तर - वाटाघाटी म्हणजे मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी होय.

शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय.

Updated on:21/07/2023