Question

खालीलपैकी कोणता गट समानार्थी शब्दांचा नाही?

A

मासा, मत्स्य, मीन

B

मर्कट, वानर, कपि

C

सीमा, शीव, हद्द

D

सुगंध, परिमल, दुर्गंध

Text Solution
Verified by Experts

उत्तर - सुगंध, परिमल, दुर्गंध हा गट समानार्थी शब्दांचा नाही.

समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.

सुगंध आणि परिमल हे समानार्थी शब्द आहेत पण दुर्गंध हा सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे.