Question
'मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.' - म्हणीचा अर्थ सांगा.
A
मृत्यूनंतर माणूस स्वर्गात जातो
B
प्रत्येकाचा मृत्यू कधी ना कधी होतोच
C
स्वर्गात जाण्यासाठी पुण्य करावे लागते
D
प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
Text Solution
मृत्यूनंतर माणूस स्वर्गात जातो
प्रत्येकाचा मृत्यू कधी ना कधी होतोच
स्वर्गात जाण्यासाठी पुण्य करावे लागते
प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
उत्तर - मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या म्हणीचा अर्थ प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही हा होतो.
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणजेच अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही.
म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय.