Question

पुढील शब्दसमूह वापरून योग्य वाक्य बनवा. अ. की आपण आनंदासाठी मनाची कवाडे आ. अनेकदा आयुष्यात असे काही घडते इ. कायमची बंद करून टाकतो

A

अनेकदा आयुष्यात असे काही घडते कायमची बंद करून टाकतो की आपण आनंदासाठी मनाची कवाडे.

B

की आपण आनंदासाठी मनाची कवाडे अनेकदा आयुष्यात असे काही घडते कायमची बंद करून टाकतो.

C

अनेकदा आयुष्यात असे काही घडते, की आपण आनंदासाठी मनाची कवाडे कायमची बंद करून टाकतो.

D

कायमची बंद करून टाकतो की आपण आनंदासाठी मनाची कवाडे अनेकदा आयुष्यात असे काही घडते.

Text Solution
Verified by Experts

उत्तर - अनेकदा आयुष्यात असे काही घडते, की आपण आनंदासाठी मनाची कवाडे कायमची बंद करून टाकतो. हे योग्य व सुसंगत वाक्य होईल.

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी.

Updated on:21/07/2023