Question

मराठी शुद्धलेखन नियमानुसार अचूक शब्द समूह कोणता?

A

अन्योक्ती, अतिथी, कुलगुरू

B

स्वामीभक्त, योगीराज, मंत्रीमंडळ

C

प्रीय, मंदीर, स्थानिक, यूग

D

निती, किर्ती, पूजा दिप

Text Solution
Verified by Experts

शुद्धलेखन-

Important Points पर्यायांचे स्पष्टीकरण-

अशा प्रकारे प्रस्तुत पर्यायांपैकी केवळ अन्योक्ती, अतिथी, कुलगुरू हे सगळे शब्द योग्य असून हा शब्द गट योग्य आहे.

Updated on:21/07/2023