Question

पुढीलपैकी कोणते विधान योग्य विरामचिन्ह वापरुन लिहिले आहे?

A

सीमा, तू इकडे ये.

B

मी नुकताच बाहेर आलो आणि काय भूकंप झाला.

C

आपण काय बोललो! याचा विचार करावा?

D

अहाहा! किती सुंदर चित्र आहे.

Text Solution
Verified by Experts

विरामचिन्हे:

  • प्रकट वाचनात विरामचिन्हांचे महत्त्व लक्षात घेऊन वाचन करणे हे एक महत्वपूर्ण कौशल्य आहे.
  • मनुष्य बोलत असला म्हणजे त्याच्या आवाजाच्या चढ-उतारावरून त्याला काय आणि कसे बोलायचे आहे हे समजते आणि त्यावरूनच योग्य विरामचिन्हे ही कुठे कशी वापरली गेली आहेत हे कळून येते.

प्रस्तुत पर्यायांपैकी अहाहा! किती सुंदर चित्र आहे. हे वाक्य योग्य विरामचिन्ह वापरुन लिहिले आहे.

अन्य पर्यायांचे स्पष्टीकरण- 

  • सीमा, तू इकडे ये या वाक्यात सीमा नंतर अल्पविराम नको होते.
  • मी नुकताच बाहेर आलो आणि काय भूकंप झाला. या वाक्यात उद्गारवाचक चिन्ह हवे होते.
  • आपण काय बोललो! याचा विचार करावा? या वाक्यात प्रश्नचिन्हाची आवश्यकता नाही.