Question

खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमांनुसार आहे?

A

असते वाहन वेळ वाचविण्यासाठी.

B

वेळ वाहन वाचविण्यासाठी असते.

C

वाहन वेळ वाचविण्यासाठी असते.

D

वाचविण्यासाठी वाहन वेळ असते.

Text Solution
Verified by Experts

उत्तर - वाहन वेळ वाचविण्यासाठी असते. हे वाक्य व्याकरण नियमांनुसार आहे.

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी.