Question
'तिरस्कार' या शब्दाच्या संधीची फोड-
A
तिरः + कार
B
तिः + रस्कार
C
तिर + स्कार
D
तिरस्का + र
Text Solution
संधीचे मुख्य ३ प्रकार पडतात.
- स्वर संधी
- व्यंजन संधी
- विसर्ग संधी
विसर्ग संधी- ज्यावेळी एकत्र येणाऱ्या वर्णांपैकी एक व्यंजन व दुसरा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात.
वरील दिलेल्या प्रश्नात तिरस्कार शब्दाची संधी तिरः + कार अशी होते .
ही एक विसर्ग संधी आहे. बाकीचे अन्य पर्याय चुकीचे असून तिरः + कार हा योग्य पर्याय आहे .
तिरस्कार या शब्दाचा संधी तिरः + कार आहे.
विसर्ग संधी- ज्यावेळी एकत्र येणाऱ्या वर्णांपैकी एक व्यंजन व दुसरा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात.