Question
शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप कोणते?
A
अक्षररूप
B
अर्थरूप
C
मूलवर्णरूप
D
चिन्हरूप
Text Solution
अक्षररूप
अर्थरूप
मूलवर्णरूप
चिन्हरूप
उत्तर- शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप म्हणजे मूलवर्णरूप होय.
Important Points आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात.
अक्षर - आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. बोलणे नष्ट होते पण लिहून ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकते म्हणून या सांकेतिक खुणांना अक्षर असे म्हणतात. मूलध्वनीपासून अक्षर तयार होते.
शब्द - ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द म्हणतात.