Question

'मुलांनी' या शब्दात ______. (a) 'मु' हे एक अक्षर आहे (b) 'मु' हे एक ध्वनिचिन्ह आहे (c) 'मु' हा एक मूलध्वनी आहे (d) म् व उ हे मूलध्वनी आहेत

A

(a) व (d) बरोबर, (b) व (c) चूक

B

(a), (b) व (d) बरोबर, फक्त (c) चूक

C

फक्त (a) बरोबर, (b), (c) व (d) चूक

D

(b) व (c) बरोबर, (a) व (d) चूक

Text Solution
Verified by Experts

उत्तर- (a), (b) व (d) बरोबर, फक्त (c) चूक

'मुलांनी' या शब्दात-

(a) 'मु' हे एक अक्षर आहे, (b) 'मु' हे एक ध्वनिचिन्ह आहे, (d) म् व उ हे मूलध्वनी आहेत.

(c) 'मु' हा एक मूलध्वनी आहे हा पर्याय चुकीचा आहे कारण मूल या शब्दामधील मू या अक्षराची फोड म् व उ याप्रमाणे होऊन हे मूलध्वनी आहेत.