Question

प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द शोधा.

A

हृदयरोगतज्ञ

B

हृदयरोगतज्ज्ञ

C

रुदयरोगतज्ज्ञ

D

हृदयरागतज्ञ

Text Solution
Verified by Experts

उत्तर - प्रमाणलेखनानुसार हृदयरोगतज्ज्ञ हा अचूक शब्द आहे.

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी.

Updated on:21/07/2023