Question

खालील पैकी 'वात' शब्दाचा नसलेला अर्थ कोणता?

A

कटकट

B

वारा

C

एक विकार

D

दिव्याची वात

Text Solution
Verified by Experts

उत्तर - कटकट हा वात या शब्दाचा अर्थ नसलेला शब्द होईल.

कटकट म्हणजे भांडण, कज्जा किंवा तंटा होय.

वारा, एक विकार आणि दिव्याची वात हे वात या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत.