Question

अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा.

A

श्रवण, संभाषण, वाचन आणि लेकन यांमधून आपली भाषा वीकसित होते.

B

श्रवण, संभाषण, वचन आणि लेखन यांमधून आपली भाशा विकसीत होते.

C

श्रवण, संभाशण, वाचण आणि लेखन यांमधून आपली भाषा विकसित होते.

D

श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन यांमधून आपली भाषा विकसित होते.

Text Solution
Verified by Experts

उत्तर - श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन यांमधून आपली भाषा विकसित होते. हा व्याकरणाच्या दृष्टीने शुध्द वाक्याचा योग्य पर्याय आहे.

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी.