Question
पुढील वाक्प्रचाराचा संयुक्तीक अर्थ सांगा. 'दत्त म्हणून उभा राहणे.'
A
अंदमानातून सुटका होणे
B
आकस्मिक हजर होणे
C
लगबगीने सामोरे जाणे
D
आवेशात हजर राहणे
Text Solution
अंदमानातून सुटका होणे
आकस्मिक हजर होणे
लगबगीने सामोरे जाणे
आवेशात हजर राहणे
उत्तर - दत्त म्हणून उभा राहणे या वाक्प्रचाराचा संयुक्तीक अर्थ आकस्मिक हजर होणे हा होईल.
वाक्यात उपयोग - माझा मित्र एके दिवशी माझ्यासमोर दत्त म्हणून उभा राहिला.
वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.