Question

शुध्दलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा

A

सामृदायीक

B

सामुदायिक

C

सामुदायीक

D

सामूदायिक

Text Solution
Verified by Experts

उत्तर - सामुदायिक हा शुध्दलेखन दृष्ट्या अचूक शब्द होईल.

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी.