Question

‘काखेत कळसा गावाला वळसा' या म्हणीचा नेमका अर्थ काय?

A

आपल्या जवळ असणाऱ्या वस्तूंचा सर्वत्र शोध घेणे

B

गेलेल्या गोष्टीचा शोक करत बसणे

C

धावा धाव करणे

D

नको त्या गोष्टीचा शोध घेणे

Text Solution
Verified by Experts

उत्तर - काखेत कळसा गावाला वळसा या म्हणीचा नेमका अर्थ आपल्या जवळ असणाऱ्या वस्तूंचा सर्वत्र शोध घेणे हा होईल.

म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची  अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय.

Updated on:21/07/2023