Question

'गाव करी ते राव न करी' या म्हणीचा अर्थ सांगा.

A

श्रीमंत माणसापेक्षा जनता एकीच्या बळावर काम करते.

B

गर्विष्ठ माणसाची शेवटी फजिती होते

C

नुकसान होता होता परिस्थिती सुधारणे

D

पैशाचा गैरवापर करणे

Text Solution
Verified by Experts

उत्तर - गाव करी ते राव न करी या म्हणीचा अर्थ श्रीमंत माणसापेक्षा जनता एकीच्या बळावर काम करते हा होतो.

म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची  अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय.

Updated on:21/07/2023