Question

'(आसाम) भेटीमध्ये मी (तेजपूर) गेलो.' - कंसातील शब्दांचे योग्य रूप वापरून वाक्य बनवा.

A

आसामला भेटीमध्ये मी तेजपूरला गेलो.

B

आसामच्या भेटीमध्ये मी तेजपूरचे गेलो.

C

आसामच्या भेटीमध्ये मी तेजपूरला गेलो.

D

आसामची भेटीत मी तेजपूरशी गेलो.

Text Solution
Verified by Experts

उत्तर - आसामच्या भेटीमध्ये मी तेजपूरला गेलो. हे योग्य व सुसंगत वाक्य होईल.

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी.