Question

पुढीलपैकी बरोबर विधान कोणते ते सांगा : अ. विशेषनामांना अनेकवचन नाही. परंतु विशिष्ट व्यक्तिबद्दल बहुमान किंवा आदर दर्शविण्यासाठी एकवचन वापरले जाते. ब. मराठीत एकवचन, द्विवचन असे दोन वचने आहेत. क. विशेषनाम विशेष व्यक्तिचे नाव असल्यामूळे दोन्ही वचनात येते. ड. प्रतिष्ठावाचक बहुमानार्थी योजण्यात येणाऱ्या 'आ' कारान्त पुल्लींगी नामाचे अनेकवचन तेच राहते.

A

फक्त अ बरोबर

B

फक्त ड बरोबर

C

फक्त ब बरोबर

D

फक्त क बरोबर

Text Solution
Verified by Experts

स्पष्टीकरण-

Additional Information 'आ' कारान्त पुल्लींगी नामाचे अनेकवचन 'ए' कारांत होते. उदा. आंबा - आंबे, घोडा - घोडे, डबा - डबे

'आ' कारान्तशिवाय इतर पुल्लींगी नामाचे अनेकवचन तेच राहते. उदा. देव - देव, कवी - कवी, दगड - दगड

Updated on:21/07/2023