Question
खालील पैकी विसंगत घटक ओळखा.
A
असूड = चाबूक
B
जीव = प्राण
C
बारक्या = लहान
D
धैर्य = चिकाटी
Text Solution
असूड = चाबूक
जीव = प्राण
बारक्या = लहान
धैर्य = चिकाटी
उत्तर - धैर्य = चिकाटी हा विसंगत घटक आहे.
असूड = चाबूक, जीव = प्राण, बारक्या = लहान या सर्व समानार्थी शब्दांच्या जोड्या आहेत.
समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.
धैर्य या शब्दाचा अर्थ हिंमत किंवा धाडस असा होतो तर चिकाटी म्हणजे जिद्द किंवा अंगीकारलेली गोष्ट तडीला नेईपर्यंत प्रयत्न करत राहण्याची वृत्ती व गुण होय.