Question
प्रचलित शुद्धलेखनानुसार अचूक शब्दगट ओळखा. (a) उज्वल, अनुसया, उर्मी, तत्व (b) प्रतिक्षा, रवींद्र, सहायक, मंदिर (c) अंध:कार, निस्पृह, अधप्पात, पृथ:करण (d) तिसरा, पोलिस, सफेत, नावीन्य
A
केवळ (a) आणि (c) बरोबर
B
केवळ (b) बरोबर
C
केवळ (a) आणि (b) बरोबर
D
केवळ (b) आणि (c) बरोबर
Text Solution
उत्तर - केवळ (b) बरोबर हे योग्य उत्तर होईल.
प्रतिक्षा, रवींद्र, सहायक, मंदिर हा शुद्धलेखनानुसार अचूक शब्दगट आहे.
शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी.
अशुद्ध शब्द
शुद्ध शब्द
उज्वल
उज्ज्वल
अनुसया
अनसूया
तत्व
तत्त्व
पृथ:करण
पृथक्करण
निस्पृह
निःस्पृह
अधप्पात
अधःपात
अंध:कार
अंधकार
पोलिस
पोलीस
उज्वल
उज्ज्वल
अनुसया
अनसूया
तत्व
तत्त्व
पृथ:करण
पृथक्करण
निस्पृह
निःस्पृह
अधप्पात
अधःपात
अंध:कार
अंधकार
पोलिस
पोलीस