Question

‘दीड हळकुंडात पिवळी' या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे?

A

थोड्याशा यशाने हुरळून जाणे

B

दोन्हीकडून बोलणाऱ्यांची किंमत नसते

C

एखाद्या गोष्टीचा हव्यास बाळगणे

D

कोणतेही काम पूर्ण न करणे

Text Solution
Verified by Experts

उत्तर - दीड हळकुंडात पिवळी या म्हणीचा नेमका अर्थ थोड्याशा यशाने हुरळून जाणे हा होईल.

म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची  अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय.

एक ना धड भाराभर चिंध्या या म्हणीचा अर्थ कोणतेही काम पूर्ण न करणे असा होतो.

Updated on:21/07/2023