Question

वाक्प्रचार व अर्थ यातून विसंगत जोडी ओळखा:

A

कंठात प्राण येणे - भयाने घाबरगुंडी उडणे

B

कणीक तिंबणे - डोके दुखु लागणे

C

काळजाला घरे पडणे - दु:ख होणे

D

शंख पडणे - ओरडणे

Text Solution
Verified by Experts

वाक्प्रचार- होणाऱ्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास 'वाक्प्रचार' असे म्हणतात.

विकल्पाचे स्पष्टीकरण-

  • कंठात प्राण येणे - कंठात प्राण येणे म्हणजे भयाने घाबरगुंडी उडणे हा अर्थ बरोबर आहे.
  • काळजाला घरे पडणे - काळजाला घरे पडणे म्हणजे मनाला अतिशय दुःख होणे
  • शंख पडणे - शंख पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ होत ओरडणे 
  • परंतु कणिक तिंबणे याचा अर्थ डोके दुखणे होत नसून 'अतिशय मारणे' असा होतो. 
  • त्यामुळे या चार पर्यायांपैकी क्र. २ ही वाक्प्रचार व अर्थाची विसंगत जोडी आहे.

Updated on:21/07/2023