Question
'अति तेथे माती' या म्हणीचा अर्थ-
A
माती असते तिथे जाऊ नये.
B
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.
C
मातीपासून सावध रहावे.
D
मती भ्रष्ट होणे.
Text Solution
माती असते तिथे जाऊ नये.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.
मातीपासून सावध रहावे.
मती भ्रष्ट होणे.
म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य की जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय.
अति तेथे माती या म्हणीचा अर्थ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो असा होतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक किंवा जास्त लोभ केला की तेथे मातीच होते.