Doubtnut Promotions Sticky

6 पेन व 18 पेन्सिली किंमत ₹ 250 आहे. पेन व पेन्सिलच्या संख्यांची अदलाबदल केलो असता त्यांची एकूण किंमत ही मूळ किमतीच्या निम्मी होते. एका पेनची किंमत ₹ x आणि एका पेन्सिलची किंमत Rs y मानून येणारे विधान गणिती रूपात लिहा.

A

16x+18y=125

B

8x+9y=250

C

18x+16y=125

D

9x+8y=125

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:C

Doubtnut Promotions Banner
|
Updated on:21/07/2023

Similar Questions