संधीच्या एका खेळामध्ये 1,2,3,4,5,6,7,8 यांपैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. खालील घटनांची संभाव्यता काढा.
तो बाण विषम अंकावर स्थिरावणे
Step by step video & image solution for संधीच्या एका खेळामध्ये 1,2,3,4,5,6,7,8 यांपैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. खालील घटनांची संभाव्यता काढा. तो बाण विषम अंकावर स्थिरावणे by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Similar Questions
एका पुस्तकाच्या कपाटात एकूण 40 पुस्तके, 1 ते 40 या संख्या घालून योग्य रौतीने रचून ठेवली आहेत. त्यांपैकी एक पुस्तक यादृच्छिक पदधतीने काढले असता, त्या पुस्तकावरील संख्या ही पूर्ण वर्ग असण्याची संभाव्यता ....... आहे.
View Solutionएका मुलीने लॉटरीमध्ये प्रथम क्रमांकाचे बच्नीस पटकावण्याची संभाव्यता 0.08 अशो घरली आहे. जर लॉटरीची 6000 तिकिटे विकली गेली आहेत तर, तिने किती तिकिटे खरेदो केली असावोत?
View Solution1 ते 90 अंक लिहिलेल्या 90 तबकड्या एका खोक्यात॑ ठेवल्या आहेत. जर त्यांपैकी एक तबकड़ी यादृच्छिक पद्धतीने उचलली असता ती 23 पेक्षा लहान पूल्ठ संख्या असण्याची संभाव्यता ............. असेल,
View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, n = 101, तरView Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका अंकगणितोी श्रेढोंचो पहिली दोन पदे - 3, 4 आहेत, तर 21 वे पद .......... आहेView Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
. शेअर्स विकत घेताना एका शेअरची किंमत काढण्यासाठी बाजारभाव, दलाली व GST यांची ____View Solutionएका म्युच्युअल फंडाचे 400 यूनिट खरेदी करण्याकरिता Rs. 25000 गुंतवले, तर त्या प्रत्येक यूनिटचे नक्त मालमत्ता (NAV) मूल्य किती असेल?
View Solution