△ABC च्या बाजू AB आणि AC वर अनुक्रमे X व Y हे बिंदू आहेत, तर खालीलपैकी कोणत्या पर्यायानुसार XY∣∣BC आहे?
AX= 1.3 सेमी, XB = 3.9 सेमी, AY= 2.8 सेमी, YC = 5.6 सेमी
AX= 1.3 सेमी, XB = 3.9 सेमी, AY= 2.8 सेमी, YC = 8.4 सेमी
AX= 1.3 सेमी, XB = 2.6 सेमी, AY= 2.8 सेमी, YC = 8.4 सेमी
AX= 1.3 सेमी, XB = 2.6 सेमी, AY= 2.8 सेमी, YC = 11.2 सेमी
The correct Answer is:B
Similar Questions
दर्शनी किंमत 200 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 275 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
10.5 - 12.5 या वर्गावे वर्गांतर व वर्गमध्य अनुक्रमे .............. व .............. आहेत.
View Solutionजर x = a, y = b ही x−y=2 आणि x+y=4, या समीकरणांची उकल असेल, तर a आणि b ची किंमत अनुक्रमे ________असेल.
View Solutionखालीलपैकी कोणत्या समीकरणांचे मूळ 3 आहे?
View Solutionदर्शनी किंमत 200 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 275 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
10.5 - 12.5 या वर्गावे वर्गांतर व वर्गमध्य अनुक्रमे .............. व .............. आहेत.
View Solution/_\ABC The midpoints of AB and AC of are X and Y, respectively. BC+XY=12 If single, BC-XY = How much?
View SolutionIn an isosceles triangle ABC,AB=AC,XY∣∣BC. If ∠A=30∘, then ∠BXY=?
View Solution

