पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा:
परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळांपैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जातो. जर त्यांच्या केंद्रांतील अंतर 12 सेमी असेल तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेमी आहे?
a)6 b)12 c)24 d)सांगता येत नाही
6
12
24
सांगता येत नाही
The correct Answer is:B
Step by step video, text & image solution for पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा: परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळांपैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जातो. जर त्यांच्या केंद्रांतील अंतर 12 सेमी असेल तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेमी आहे?a)6 b)12 c)24 d)सांगता येत नाही by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Updated on:21/07/2023Similar Questions
खाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका अंकगणिती श्रेढ़ीचे पहिले पद 1 असून n वे पद 20 आहे. जर Sn = 399 आहे, तर n = ....
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
जर n(A) = 2 , P(A)=15, तर n(S) = ?
View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
-10, - 6, - 2, 2, ... ही क्रमिका ........
View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
पहिल्या 30 भैसर्गिक संख्यांवी बेरीज खालीलपैकी कोणती?
View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
दिलेल्या अंकगणिती श्रेढ़ीत t7 = 4, d = -4, तर a = .....
View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, n = 101, तर
View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका अंकगणितोी श्रेढोंचो पहिली दोन पदे - 3, 4 आहेत, तर 21 वे पद .......... आहे
View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
जर एका अंकगणिती श्रेढीसाठी d = 5, t18 - t13 =
View Solution