Doubtnut Promotions Sticky

Complete Solutions to EXERCISE of chapter वर्तुळ of Class 9 book with complete answers and questions

Class 9MATHS
Chapterवर्तुळ
NIKITA PUBLICATION MARATHIEXERCISE
Number Of Questions19
Academic Year2023-24
  1. वर्तुलिकेंद्र O. पासून जीवा AB चे अंतर 8 सेंमी आहे जीया AB ची लांबी 12 सेंमी आहे तर वर्तुछाचा व्यास काढा.


    05:08
    View Solution
  2. एका वर्तुळाची व्यास 26 सेंमी असून जीवेची लांबी 24 सेंमी आहे. तर त्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा.


    05:59
    View Solution
  3. वर्तुळाच्या केंद्रापासुन जीवेचे अंतर 30 सेमी असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेमी आहे तर जीवेची लांबी काढठा.


    05:59
    View Solution
  4. O केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 41 आहे. वर्तुळाची जीवा PQ ची लांबीची 80 सेमी आहे, तर जीवा PQ चे केंद्रापासूनचे अंतर काढा.


    04:32
    View Solution
  5. आकृतीमध्ये O केंद्र असलेली दोन वर्तुर आहेत. मोठया वर्तुळाची AB ही जीवा लहान वर्तुाला बिंदू P व Q मध्ये छेदते. तर सिझ्ध करा : `AP = BQ`


    06:25
    View Solution
  6. सिद्ध करा की, वर्तुछाचा व्यास जर वर्तुळाच्या दान जावाना दुभागत असेल तर त्या जीवा परस्परांना समांतर असतात.


    07:37
    View Solution
  7. एका वर्तुराची त्रिज्या 10 सेंमी आहे. त्या यर्तुव्णत प्रत्येकी 16 सेंमी लांबीच्या दोन जीवा आहेत. तर त्या जीवा वर्तुक केंद्रापासून किती अंतरावर असतील?


    07:47
    View Solution
  8. एका वर्तुळात दोन समान लांबीच्या जीवा आहेत. केंद्रापासून त्या 5 सेमी अंतरावर असून वर्तुलाची त्रिज्या 13 सेमी आहे तर त्या जीवांची लांबी काठ


    05:48
    View Solution
  9. केंद्र C असलेल्या यर्तुलाच्या रेख PM आणि रेख PN ह्या एकरूप जींवां आहेंत, तर किरेण PC हा angle NPM चा दुभाजक आहे हे सिद्ध करा.


    05:07
    View Solution
  10. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
    का वर्तूळाची त्रिज्या 10 सेंमी असून त्याच्या एका जीवेचे केंद्रापासूनचे अंतर 6 सेमी आहे. तर त्या जीबेची लांबी किती?


    01:40
    View Solution
  11. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
    त्रिकोणाच्या तिन्ही कोनांचे दुभाजक एकसंपाती असतात. त्या संपात बिंदूला काय म्हणतात?


    01:39
    View Solution
  12. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
    त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय महणतात?


    02:37
    View Solution
  13. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
    एका वर्तुाची जीवा 24 सेंमी लांबीची असून तिथे केंद्रापासून अंतर 5 सेंमी असेल तर त्या वर्तुछाची त्रिज्या किती असेल.


    02:29
    View Solution
  14. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
    2.9 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते?


    04:00
    View Solution
  15. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
    एका वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आहे. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. `l(OP) = 4.2` सेमी असल्यास बिंदू P चे स्थान कुठे असेल ?


    06:21
    View Solution
  16. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
    एका वर्तुळात समांतर असणात्या जीवांची लांबी 6 सेंमी व 8 सेंमी आहे. त्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेंगी असल्यास त्या जीवामधील अंतर किती?


    02:40
    View Solution
  17. आकृती मध्ये C हे वर्तूळाचे केंद्र आहे. रेख QT हां व्योस आहें `CT = 13`, `CP = 5` अंसेलं तर जीवा RS काढा.


    05:50
    View Solution
  18. आकृती मध्ये P हे वर्तुळाचे केंद्र आहे जीवा AB आणि जीवा CD व्यासावर E मध्ये छेदतात, जर `angle AEP cong angle DEP` तर सिद्ध करा की, `AB = CD`


    04:30
    View Solution
  19. आकृती मध्ये O केंद्र असलेल्या वर्तुळाचा CD हा व्यास व AB ही जीवा आहे व्यास CD हां जीवा AB ला E बिंदू पाशी लंब आहे तर दाखवा की `triangle ABC` हा समद्विभुज त्रिकोण आहे.


    05:11
    View Solution

EXERCISE questions and complete solutions for chapter वर्तुळ of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9

All Exercises from NIKITA PUBLICATION MARATHI Class 9 MATHS वर्तुळ